पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चीप्पक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चीप्पक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कावळ्यापेक्षा आकाराने लहान, शरीराचा खालचा भाग पांढर्‍या रंगाचा व वरील भाग राखी रंगाचा असलेला एक पक्षी.

उदाहरणे : शिक्रा केरळ व आसाम वगळता भारतभर आढळतो.

समानार्थी : आडरा, एशरा, कवडी शिक्रा, चिपका, पारा ससिणा, मोरमार्‍या, शिकरा, शिक्रा, शीक्रिण, ससाणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बाज पक्षी जो पूरे भारत में पाया जाता है।

शिकरा आकार में कौवे से छोटा होता है तथा इसके शरीर का निचला भाग सफेद और ऊपरी भाग राख के रंग का या नीला होता है।
चिपका, चीपक, शिकरा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.