पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुटकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुटकी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : हाताचा आंगठा व मधले बोट यांच्या संयोग वियोगाने येणारा आवाज.

उदाहरणे : श्रोते गाण्याला टिचकी वाजवून ताल देत होते

समानार्थी : टिचकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अँगूठे और मध्यमा अँगुली के अग्र भाग को एक साथ घिसकर बजाने पर निकलने वाली ध्वनि।

गीत के बीच-बीच में गायक की चुटकी साफ सुनाई दे रही थी।
चुटकी

The noise produced by the rapid movement of a finger from the tip to the base of the thumb on the same hand.

Servants appeared at the snap of his fingers.
snap

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.