पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चूल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चूल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अन्न शिजवणे, पदार्थाला उष्णता देणे इत्यादींसाठी ज्यात अग्नी निर्माण करून वापरता येतो ते साधन.

उदाहरणे : चुलीवर पाणी तापायला ठेवले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मिट्टी, ईंट या लोहे आदि का बना वह साधन जिस पर भोजन पकाते है।

माँ खाना गर्म करने के लिए चूल्हा जला रही है।
अधिश्रयणी, अश्मंत, अश्मन्त, असमंत, असमन्त, चुल्हा, चुल्हौना, चूल्ह, चूल्हा

A kitchen appliance used for cooking food.

Dinner was already on the stove.
cooking stove, kitchen range, kitchen stove, range, stove
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अन्न शिजवण्यासाठी केलेली, मातीची, वीत दीड वीत उंच व जिच्या पोकळीत लाकडे पेटवून विस्तव घालतात व माथ्यावर भांडे ठेवतात अशी चार बोटे जाडीची अर्धवर्तुळाकार रचना.

उदाहरणे : ओली लाकडे घातल्याने चूल धुमसते आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खाना पकाने के लिए बनाई गई मिट्टी की वह रचना जो लगभग चार ऊँगल चौड़ी, अर्द्ध-गोलाकर तथा कम से कम डेढ़ बित्ती ऊँची होती है जिसकी रिक्त जगह में लकड़ियाँ जलाकर आग लगाते हैं और उसके ऊपर पकाने के लिए बर्तन रखते हैं।

गिली लकड़ियाँ डालने के कारण चूल्हा धुँधवा रहा था।
चूल्हा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.