पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चोचवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चोचवणे   क्रियापद

अर्थ : मुळा, काकडी इत्यादींना विळीच्या पात्यावर उभे धरून, फिरवून फिरवून आघात करत त्यांचे बारीक बारीक तुकडे करणे.

उदाहरणे : कोशिंबिरीकरिता दोन कांदे व एक काकडी चोचवावी.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.