पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चोरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चोरी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : दुसर्‍याची वस्तू गुपचूप लांबवण्याची क्रिया.

उदाहरणे : बारीक पाळत ठेवल्याने त्याची चोरी उघड झाली

समानार्थी : अपहार, उचेलेगिरी, चोरीचपाटी, चौर्य, चौर्यकर्म


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छिपकर दूसरे की वस्तु लेने की क्रिया या भाव।

रामू चोरी करते समय पकड़ा गया।
अपहार, अभिहार, चोरी, परिमोष, स्तेय

The act of taking something from someone unlawfully.

The thieving is awful at Kennedy International.
larceny, stealing, theft, thievery, thieving
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : इतरांपासून एखादी गोष्ट लपवण्याची क्रिया.

उदाहरणे : माझ्यापासून काही चोरण्याची गरज नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी से कोई बात आदि गुप्त रखने या छिपाने की क्रिया या भाव।

अपनों से दुराव कैसा?
बिना दुराव के वह अपनी बात कह बैठा।
अंतर्भाव, अन्तर्भाव, अपज्ञान, अपन्हुति, अपहर्ता, अपहार, अपह्नव, अपह्नुति, कपट, गोपन, चोरी, छद्म, छिपाव, छुपाव, तिरोधान, दुराव, परदा, पर्दा, पोशीदगी, लाग-लपेट, लागलपेट, संगोपन

The activity of keeping something secret.

concealing, concealment, hiding

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.