पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चौकशीसमिती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : एखादी दखलपात्र घटना, गुन्हा आदींच्या चौकशीसाठी वा गुन्हे शोधण्यास मदत करणार्‍या नेमलेल्या सदस्यांची समिती.

उदाहरणे : चौकशीसमितीच्या अंमलबजावणीशिवाय गुन्हे उघडकीस येत नाहीत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी दुर्घटना या घोटाले की जाँच करनेवाला आयोग।

सरकार ने बोफोर्स मामले की जाँच जाँच आयोग से करवाई।
इनक्वायरी कमिशन, इनक्वायरी कमीशन, जाँच आयोग, तथ्यान्वेषण आयोग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.