पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील च्यावम्याव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : ज्यात एकामेकांचे कान धरून गाणे म्हणतात तो लहान मुलांचा एक खेळ.

उदाहरणे : चल आपण च्याऊम्याऊ खेळू.

समानार्थी : चाऊमाऊ, च्याऊम्याऊ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटे बच्चों का एक खेल जिसमें वे एक दूसरे के कान पकड़कर गाना गाते हैं।

चलो हम च्याऊम्याऊ खेलते हैं।
चाऊमाऊ, च्याऊ म्याऊ, च्याऊ-म्याऊ, च्याऊम्याऊ, च्यावम्याव

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.