पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छंदशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / कला

अर्थ : वृत्तरचनेचे नियम स्पष्ट करून सांगणारे शास्त्र.

उदाहरणे : छंदोरचना हा माधवराव पटवर्धनांचा छंदःशास्त्रावरचा ग्रंथ आहे.

समानार्थी : छंदःशास्त्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.