पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छटांकन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छटांकन   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / कला

अर्थ : काळ्या पांढर्‍या रंगातून चित्रविषयावरील छायाप्रकाशाचे चित्रण करणे.

उदाहरणे : ह्या चित्रकाराला छटांकनाची हातोटी साधली आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.