पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छप्पर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छप्पर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ऊन, पाऊस इत्यादींचा त्रास होऊ नये म्हणून निवार्‍याच्या वरच्या बाजूला केलेला आडोसा.

उदाहरणे : इथे ऊन फार आहे. तुम्ही छपराखाली उभे राहा.

समानार्थी : छपरबंदी, शाकार, शाकारणी, शेकारणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छाया के लिए ऊपर की बनावट।

छाजन से धूप छनकर आ रही है।
छाजन

Protective covering that protects something from direct sunlight.

They used umbrellas as shades.
As the sun moved he readjusted the shade.
shade
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घरावरचे आच्छादन.

उदाहरणे : पावसात छपरावरून पाणी पडायला लागले.

समानार्थी : कौलार, छत, छपर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घर की फूस आदि की छाजन।

बरसात में छप्पर से पानी टपकने लगा।
आगर, चाल, छप्पर, छाजन, छान, छानी, टप्पर

A house roof made with a plant material (as straw).

thatch, thatched roof

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.