अर्थ : सावलीसाठी एखाद्या गोष्टीवर वस्त्राने आच्छादन करणे.
उदाहरणे :
ते लग्नाचा मंडप घालत आहेत.
समानार्थी : आच्छादणे, घालणे, मांडव घालणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
छाया करने के लिए किसी स्थान से कुछ ऊपर कोई वस्त्र तानना या फैलाना।
वे विवाह पंडाल छा रहे हैं।अर्थ : सावलीच्या ठिकाणी एखादे आच्छादन घालणे किंवा एखादी रचना उभी करणे.
उदाहरणे :
शेतकरी झोपडीला छप्पर घालत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
छाया के लिए किसी स्थान पर कोई आवरण डालकर या कोई रचना खड़ी कर उसे ढकना।
किसान अपनी झोपड़ी का छाजन छा रहा है।