पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छाप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छाप   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली वा उमटवलेली खूण.

उदाहरणे : रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो

समानार्थी : चिन्ह, चिह्न, ठसा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने आप बना हुआ या किसी चीज़ के संपर्क, संघर्ष या दाब से पड़ा हुआ या डाला हुआ चिन्ह।

रेगिस्तान में जगह-जगह ऊँट के पैरों के निशान नज़र आ रहे थे।
चिन्ह, चिह्न, छाप, निशान

A concavity in a surface produced by pressing.

He left the impression of his fingers in the soft mud.
depression, impression, imprint
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा दुसर्‍या गोष्टीवर होणारा परिणाम.

उदाहरणे : त्याच्या बोलण्यावर नागपुरी बोलीचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो

समानार्थी : असर, छाया, ठसा, प्रभाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु या बात पर किसी क्रिया का होने वाला परिणाम या फल।

आज के युवाओं पर पाश्चात्य सभ्यता का अत्यधिक प्रभाव परिलक्षित हो रहा है।
अनुभाव, अमल, असर, छाप, तासीर, प्रभाव, रंग, रङ्ग

A phenomenon that follows and is caused by some previous phenomenon.

The magnetic effect was greater when the rod was lengthwise.
His decision had depressing consequences for business.
He acted very wise after the event.
consequence, effect, event, issue, outcome, result, upshot
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी वस्तू किंवा जागा ह्यांवर उमटलेली वा उमटवलेली, अक्षरे,चित्रे ह्यांपासून बनलेली खूण.

उदाहरणे : रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो.

समानार्थी : चिन्ह, चिह्न, ठसा, निशाणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काग़ज़,कपड़े आदि पर ढले, खुदे या लिखे हुए अक्षरों, चित्रों आदि के चिन्ह।

इस साड़ी पर जहाज के छाप हैं।
छप्पा, छाप, छापा

A picture or design printed from an engraving.

print
४. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : रंगविलेल्या हाताच्या पंजांनी भिंतींवर उमटवला जाणारा.

उदाहरणे : गृहप्रवेशानंतर सूनेने घराच्या भिंतींवर पंजांनी छाप उमटवले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथ के पंजे का वह निशान या छापा जो प्रायः मांगलिक अवसरों पर दीवारों पर लगाया जाता है।

हमारे यहाँ नये घर में गृहप्रवेश के अवसर पर बेटियाँ पंजक लगाती हैं।
पंजक, पंजा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.