पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छापा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छापा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पोलिसांनी किंवा सरकारी अधिकार्‍यांनी अचानक येऊन केलेली तपासणी.

उदाहरणे : पोलिसांनी दारूच्या गुत्त्यावर धाड घातली

समानार्थी : धाड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अवैध वस्तुओं या किसी व्यक्ति आदि को पकड़ने के लिए पुलिस या सरकारी विभागों द्वारा की जानेवाली अचानक जाँच-पड़ताल या ली जानेवाली तलाशी।

आज पुलिस ने सेठ करोड़ीमल के घर पर छापा मारा।
आज इस कार्यालय में पुलिस की रेड पड़ी है।
छापा, रेड

A sudden short attack.

foray, maraud, raid
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नाण्यावरील ज्या बाजूला एखादे चित्र असते ती बाजू.

उदाहरणे : छापा आला तर मी जिंकलो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिक्के की वह पहलू जिसमें कोई चित्र होता है।

अगर चित आया तो हमारी जीत होगी और पट आया तो हार।
चित, चित्त, हेड

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.