पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छायाचित्रण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : छायाचित्रकाच्या साहाय्याने छायाचित्र घेण्याची क्रिया.

उदाहरणे : छायाचित्रण हा एक खर्चीक छंद आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फोटोकैमरे से चित्र खींचने की क्रिया या छायाचित्र बनाने का काम।

कुछ लोगों के लिए छायाचित्रण शौक होता है।
छाया चित्रण, छाया-चित्रण, छायाचित्रण, फ़ोटोग्राफी, फोटोग्राफी

The act of taking and printing photographs.

photography, picture taking

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.