अर्थ : एका रेषेचे दुसऱ्या ठिकाणच्या रेषेवरून पुढे जाणे.
उदाहरणे :
ह्या वर्तुळात दोन रेषा एकमेकांना छेदत आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक रेखा का किसी एक स्थान पर दूसरी रेखा के ऊपर से होते हुए आगे निकल जाना।
रेखा गणित के इस प्रश्न में क्षैतिज रेखा को एक लंबवत रेखा बीचोबीच काट रही है।