पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जंगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जंगी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : वारा व प्रकाश येण्यास घराच्या भिंतीला वरच्या भागात केलेले भोक.

उदाहरणे : झरोक्यावर एक मोठी पाल बसली आहे.

समानार्थी : गवाक्ष, झरोका, धारे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दीवार के ऊपरी भाग में प्रकाश आने के लिए बना छेद।

रोशनदान पर एक बड़ी छिपकली बैठी है।
झरोखा, रोशनदान

A window in a roof to admit daylight.

fanlight, skylight
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : बंदुकीची गोळी मारण्यासाठी किल्ल्याच्या तटात ठेवलेली छिद्रे.

उदाहरणे : जंग्यांमधून शत्रुसैन्यावर एकच सरबत्ती होत होती.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.