पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जंतू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जंतू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सूक्ष्म जीव

अर्थ : फक्त सूक्ष्मदर्शकाखाली बघता येणारे सूक्ष्म सजीव.

उदाहरणे : जंतूचा संसर्ग झाल्यामुळे त्या गावात रोगराई पसरली होती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वे सूक्ष्म जीव जो हवा या खाने-पीने की चीज़ों में मिले रहते हैं और अनेक प्रकार के रोगों के मूल कारण माने जाते हैं।

रोगाणु मानव के लिए बहुत ही घातक होते हैं।
रोगाणु

Any disease-producing agent (especially a virus or bacterium or other microorganism).

pathogen

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.