पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जगद्विख्यात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जगद्विख्यात   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सर्व जगात प्रसिद्ध असलेला.

उदाहरणे : गांधीजी हे जगप्रसिद्ध पुढारी होते

समानार्थी : जगप्रसिद्ध, विश्वविख्यात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पूरे विश्व में विख्यात हो।

महात्मा गाँधी विश्व विख्यात व्यक्ति थे।
यह जगज़ाहिर है कि भारत एक निरपेक्ष राष्ट्र है।
जगज़ाहिर, जगजाहिर, जगत्प्रसिद्ध, लोक प्रसिद्ध, विश्व प्रसिद्ध, विश्व विख्यात, विश्वप्रसिद्ध, विश्वविख्यात

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.