पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जगन्नाथाची रथयात्रा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : पुरी येथे आषाढ शुद्ध द्वितीयेला जगन्नाथाची रथातून निघणारी मिरवणूक.

उदाहरणे : रथयात्रेसाठी पुरीला खूप गर्दी होते

समानार्थी : रथयात्रा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आषाढ़ शुक्ल द्वितीया को होने वाला जगन्नाथजी का उत्सव जिसमें उन्हें रथ पर बैठाकर निकाला जाता है।

इस साल हम रथयात्रा दर्शन के लिए पुरी गए थे।
रथयात्रा

A day or period of time set aside for feasting and celebration.

festival

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.