पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जगवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जगवणे   क्रियापद

अर्थ : काळाच्या ओघात सजीव म्हणून अस्तित्वात राहील असे करणे.

उदाहरणे : खूप काळजी घेऊन तिने ते पोर जगवले.

२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्याला वाचविणे अथवा सांभाळ करणे.

उदाहरणे : मालाने सुकत आलेल्या झाडांना पाणी घालून जगवले.

समानार्थी : जगविणे, राखणे, वाचवणे, वाचविणे, सांभाळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीवित रहने में सहायता करना।

माली ने मरते पौधों में पानी डालकर उन्हें जिलाया।
जिआना, जिलाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.