पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जनानखाना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जनानखाना   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखाद्या विशिष्ट पुरुषाचा ज्यांच्याशी शरीरसंबंध आहे अशा स्त्रियांच्या राहण्याचे ठिकाण.

उदाहरणे : बादशहाने जनानखान्यात प्रवेश केला.

२. नाम / समूह

अर्थ : एखाद्या विशिष्ट पुरुषाचा ज्यांच्याशी शरीरसंबंध आहे अशा स्त्रियांचा समूह.

उदाहरणे : शायिस्तेखानाने आपला जनानखाना बरोबर आणला होता.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.