पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जन्मनाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जन्मनाव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : जन्मनक्षत्राच्या संबंधाने अवकहडा चक्रावरून बाराव्या दिवशी ठेवलेले नाव.

उदाहरणे : माझे जन्मनाव मेघा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जन्म नक्षत्र के आधार पर निकले हुए अक्षर से नवजात शिशु का प्रायः बारहवें दिन रखा जाने वाला नाम।

मेरा राशि नाम मेघा है।
राशि नाम, राशि-नाम, राशिनाम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.