पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जन्मसिद्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जन्मसिद्ध   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : जन्माबरोबरच लाभलेला.

उदाहरणे : स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एखाद्याच्या जन्मापासून त्या व्यक्तीस मिळालेला.

उदाहरणे : स्वातंत्र्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे.

समानार्थी : जन्मजात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो जन्म से ही सिद्ध हो या जन्म मात्र से प्राप्त।

स्वतंत्रता हमारा जन्मसिद्ध अधिकार है।
जन्मसिद्ध, पैदाइशी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.