अर्थ : पंचांगामध्ये अवकहडा चक्रात जन्मनक्षत्राला जे अक्षर असते ते.
उदाहरणे :
जन्माक्षरावरून पाळण्याचे नाव ठेवतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह अक्षर जो पंचांग के नक्षत्र-चक्र में जन्म-नक्षत्र के अनुसार निर्दिष्ट होता है।
शिशुओं के नाम जन्माक्षर के अनुसार रखे जाते हैं।