अर्थ : जपाची संख्या मोजण्याची माळ.
उदाहरणे :
तो देवळात जपमाळ घेऊन जप करत होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जप करण्यासाठी वापरली जाणारी शंभर मण्यांची माळ.
उदाहरणे :
फकीराच्या हातात जपमाळ होती.
समानार्थी : तसबी
इतर भाषांमध्ये अनुवाद :