पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जमाखर्च शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जमाखर्च   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मिळकत आणि खर्च.

उदाहरणे : संस्थेचा जमाखर्च सांभाळण्याचे काम खजिनदार करतात.

समानार्थी : आयव्यय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आमदनी और खर्च।

आयव्यय का विवरण देखकर ही लाभ-हानि का निर्णय किया जाता है।
आमदनी खर्च, आमदनी-खर्च, आय व्यय, आय-व्यय, आयव्यय, जमा-खर्च, जमा-ख़र्च, जमाखर्च, जमाख़र्च
२. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : पैशाच्या व्यवहारासंबंधी व्यवस्थितपणे केलेली नोंद.

उदाहरणे : अधिकार्‍याने हिशेबाच्या वह्या तपासायला मागितल्या

समानार्थी : लेखा, हिशेब, हिशोब


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आय-व्यय आदि का विवरण।

दूकानदार हर दिन का हिसाब अपने खाते में लिखते हैं।
मुहासबा, मुहासिबा, लेख, लेखा, लेखा जोखा, लेखा-जोख़ा, शुमार, हिसाब, हिसाब क़िताब, हिसाब किताब, हिसाब-क़िताब, हिसाब-किताब

The procedure of calculating. Determining something by mathematical or logical methods.

calculation, computation, computing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.