पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जमालगोटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जमालगोटा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : जे खाल्ले असता हगवण लागते ते जयपाळाचे बी.

उदाहरणे : बद्धकोष्ठावर जमालगोटा देतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधे का बीज जिसे खाने से दस्त आने लगता है।

कब्ज दूर करने के लिए श्याम जमालगोटा पीसकर पी रहा है।
चक्रदंती, चक्रदन्ती, जमालगोटा, बीजरेचन, मलहर, वीजाख्य, सर्पदंष्ट्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.