पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जमीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जमीन   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : धान्य वगैरे लावण्याची जागा.

उदाहरणे : शेतकरी शेतात बी पेरत आहे

समानार्थी : रान, वावर, शेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनाज पैदा करने के लिए मेड़ों द्वारा घिरी हुई जोतने-बोने की जगह।

यह खेत काफी उपजाऊ है।
अश्मंत, अश्मन्त, आराजी, खेत, जमीं, जमीन, ज़मीं, ज़मीन

A piece of land cleared of trees and usually enclosed.

He planted a field of wheat.
field
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : नद्या, समुद्र आणि वातावरण याखेरीजची जागा.

उदाहरणे : पृथ्वीचा एक तृतीयांश भाग जमीन आहे

समानार्थी : भुई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह भूमि जो जल से रहित हो।

पृथ्वी का एक तिहाई भाग ही थल है।
अवन, आराजी, इड़, जमीं, जमीन, ज़मीं, ज़मीन, थर, थल, धरती, भूमि, भूस्थल, सरजमीं, सरजमीन, सरज़मीं, सरज़मीन, स्थल

The solid part of the earth's surface.

The plane turned away from the sea and moved back over land.
The earth shook for several minutes.
He dropped the logs on the ground.
dry land, earth, ground, land, solid ground, terra firma

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.