पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जयंत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जयंत   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : इंद्राचा मुलगा.

उदाहरणे : जयंतने कावळ्याच्या रूपात सीतेला चोच मारली होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इंद्र का एक पुत्र।

जयंत ने कौवे का रुप धारण कर सीता को चोंच मारी थी।
जयंत, जयन्त, पाकशासनि, यागसंतान

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.