पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जरथुश्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पारशी ह्या धर्माचा संस्थापक.

उदाहरणे : जरथुश्त्राचा जन्म इ. स. पू. सहाशे अट्ठावीसला झाला असावा असे परंपरागत मत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पारसी धर्म के प्रवर्तक।

जरतुश्त्र का जन्म छह सौ अट्ठाइस ईसा पूर्व में माना जाता है।
जरतुश्त, जरतुश्त्र, जरथुश्त्र, जरदुश्त, ज़रतुश्त, ज़रतुश्त्र, ज़रथुश्त्र, ज़रदुश्त

Persian prophet who founded Zoroastrianism (circa 628-551 BC).

zarathustra, zoroaster

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.