पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जळू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जळू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / जलचर

अर्थ : एक जलजंतू,यास करवतीसारखे तीन दात असून त्यायोगे हा प्राण्यास दंश करून त्याचे रक्त शोषून घेतो.

उदाहरणे : शरीरातील अशुद्ध रक्त काढण्यासाठी जळवाचा उपयोग होतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी में पाया जाने वाला एक थोड़ा लम्बा कीड़ा जो जीवों के शरीर में लगकर उनका खून चूसता है।

भैंस जैसे ही तालाब में घुसी उसके शरीर में कई जोंकें चिपक गईं।
अस्रपा, जलसर्पिणी, जलसूचि, जलाका, जलाटनी, जलात्मिका, जलोका, जलोकिका, जलोरगी, जलौका, जोंक, तीक्ष्णा, पंकेशया, पटालुका, भ्रमणी, रक्तपा, रक्तपाता, रक्तसंदेशिका, रक्तसन्देशिका, वेणिवेधनी, वेधिनी, शंकुमुखी, सलिलौका

Carnivorous or bloodsucking aquatic or terrestrial worms typically having a sucker at each end.

bloodsucker, hirudinean, leech

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.