पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जवान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जवान   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सैन्यात लढणारी व्यक्ती.

उदाहरणे : कारगीलयुद्धात अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली

समानार्थी : योद्धा, शिपाई, सैनिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सेना या फौज में रहकर लड़ने वाला।

वह एक बहादुर सैनिक है।
जंवा, जवाँ, जवान, जोधा, पलटनिया, फ़ौज़ी, फ़ौजी, फौजी, भट, योद्धा, योधा, लड़ाका, सिपाही, सैनिक

जवान   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तारुण्यात असलेला.

उदाहरणे : तिची दोन्ही तरूण मुले अमेरिकेत राहतात.

समानार्थी : तरणा, तरुण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोलह से पैंतीस वर्ष तक की अवस्था का।

उसके दो जवान लड़के अमेरिका में रहते हैं।
अपोगंड, अबाल, जवान, तरुण, युवन्यु, युवा, वयोधा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.