पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जशपूर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जशपूर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा.

उदाहरणे : जशपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र जशपूर येथे आहे.
जशपूर जिल्ह्यात हत्तींनी उपद्रव माजवला आहे.

समानार्थी : जशपूर जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के छत्तीसगढ़ राज्य का एक जिला।

जशपुर जिले का मुख्यालय जशपुर में है।
जशपुर जिले में हाथियों ने उत्पात मचा रखा है।
जशपुर, जशपुर ज़िला, जशपुर जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.