पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जागरूक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जागरूक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : घडत असलेल्या वा घडणार्‍या गोष्टींचे भान ठेवून असलेला.

उदाहरणे : सावध सैनिकांनी अतिरेक्यांच्या हालचालींना वेळीच पायबंद घातला.

समानार्थी : जागा, जागृत, दक्ष, सजग, सतर्क, सावध, सावधान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जागृत अवस्थेत असलेला.

उदाहरणे : देशाच्या प्रगतीसाठी देशातील लोकांनी जागरूक राहिले पाहिजे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो जागृत अवस्था में हो।

देश के उत्थान के लिए देशवासियों का जागरूक रहना आवश्यक है।
चैतन्य, जागरूक, जागृत, जाग्रत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.