पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जागरूक असणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जागरूक असणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : शारीरिक किंवा मानसिकरित्या सतर्क किंवा दक्ष राहणे.

उदाहरणे : सीमेवर शिपाई सतत जागे असतात.

समानार्थी : जागणे, जागत राहणे, सावध राहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शारीरिक एवं मानसिक रूप से सतर्क रहना।

सीमा पर सिपाही हर वक्त जागते हैं।
जागना, सजग रहना, सावधान रहना

Be awake, be alert, be there.

wake

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.