पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जाणीव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जाणीव   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : स्वतःची आणि सभोवतालची जाणीव असते अशी मेंदूची अवस्था.

उदाहरणे : डोक्यावर मार लागल्याने त्याची शुद्ध हरपली.

समानार्थी : भान, शुद्ध

२. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : अस्तित्व, घटना, प्रक्रिया ह्यांविषयीची अपेक्षित दखल घेतली जाते ती मानसिक अवस्था.

उदाहरणे : तो वाचनात इतका गर्क होता की मी आलो आहे ह्याचे त्याला भान नव्हते.

समानार्थी : भान, शुद्ध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.