सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एका प्रकारची हडळ.
उदाहरणे : मांत्रिकाने सांगितले की मनोरमाला एका डाकीणीने झपाटले आहे.
समानार्थी : चेटकी, डांकीण, डाकीण, सयारीण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक प्रकार की चुड़ैल।
अर्थ : महिला जादुगार.
उदाहरणे : जादुगरीण जादुचे खेळ दाखवत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
महिला जादूगर।
A female sorcerer or magician.
स्थापित करा