पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जानेवारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जानेवारी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : इंग्रजी वर्षगणनेतील पहिला महिना.

उदाहरणे : सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंग्रेज़ी वर्ष का पहला महीना।

उसका जन्म जनवरी में हुआ था।
जनवरी

The first month of the year. Begins 10 days after the winter solstice.

jan, january

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.