पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जाबाली ऋषी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक ऋषी जे विश्वामित्रचे शिष्य होते.

उदाहरणे : पौराणिक कथेनुसार फुले चोरणारा समजून रुक्मानंद राजाच्या शिपायांनी चिंतन करीत बसलेल्या जाबालींना पकडून नेले.
जाबालींचे वर्णन पुराणांत आढळते.

समानार्थी : जाबाली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ऋषि जो विश्वामित्र के शिष्य थे।

जाबालि का वर्णन पुराणों में मिलता है।
जाबालि, जाबालि ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.