पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जाळीदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जाळीदार   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : छिद्रे असलेला.

उदाहरणे : रोळी सछिद्र असल्याने त्यात तांदूळ धुणे सोपे पडते

समानार्थी : छिद्रमय, सछिद्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Full of pores or vessels or holes.

poriferous, porous
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जाळी असलेला.

उदाहरणे : श्यामने जाळीदार कुडता घातला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें जाली हो।

श्याम जालीदार कुर्ता पहने हुए है।
जालदार, जालीदार

Having open interstices or resembling a web.

lacy, netlike, netted, webbed, webby, weblike

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.