पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जासुंद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जासुंद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : ज्या झाडाचे फूल गणपतीचे आवडते फूल म्हणून ओळखले जाते असे एक सदापर्णी, बहुवर्षायू झाड.

उदाहरणे : आमची जास्वंद वर्षभर फुललेली असते.

समानार्थी : जासवंद, जासवंदी, जासुंदी, जास्वंद, जास्वंदी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Any plant of the genus Hibiscus.

hibiscus
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : जास्वंदीचे फूल.

उदाहरणे : गणपतीला जास्वंदीची फुले वाहतात.

समानार्थी : जासवंद, जासवंदी, जासुंदी, जास्वंद, जास्वंदी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.

bloom, blossom, flower

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.