पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जाहिरात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जाहिरात   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी प्रसारमाध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाणारी माहिती.

उदाहरणे : जाहिरात हा आजकालच्या वृत्तपत्रांचा अविभाज्य भाग आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिक्री आदि के माल या किसी बात की वह सूचना जो सब लोगों को, विशेषतः सामयिक पत्रों, रेडियो, दूरदर्शन आदि के द्वारा दी जाती है।

आज का समाचार-पत्र विज्ञापनों से भरा पड़ा है।
इश्तहार, इश्तिहार, विज्ञप्ति, विज्ञापन

A public promotion of some product or service.

ad, advert, advertisement, advertising, advertizement, advertizing
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आपल्या धंद्याची प्रसिद्धी करण्यासाठी वाटलेले छापील पत्र.

उदाहरणे : आजकाल वर्तमानपत्रात दागिन्यांच्या अनेक जाहिराती येतात.

समानार्थी : प्रसिद्धीपत्रक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दीवारों आदि पर लगाया जाने वाला वह सूचना-पत्र जिसके द्वारा कोई बात लोगों को बताई जाती है।

इस फिल्म का इश्तिहार गली-गली में लगा हुआ है।
इश्तहार, इश्तिहार, पोस्टर, विज्ञापन

A sign posted in a public place as an advertisement.

A poster advertised the coming attractions.
bill, card, notice, placard, poster, posting

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.