पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जिंकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जिंकणे   क्रियापद

अर्थ : नियंत्रणाखाली आणणे"प्रयत्नपूर्वक राग जिंकावा.".

२. क्रियापद / घडणे

अर्थ : स्पर्धा,प्रतियोगितेत यश मिळवणे.

उदाहरणे : मंजुळा राज्य स्तरीय वादविवाद प्रतियोगितेत जिंकली.

समानार्थी : सफल होणे

३. क्रियापद / घडणे

अर्थ : लढाईत विरोधी पक्षाच्या विरोधात सफल होणे.

उदाहरणे : महाभारताचे युद्ध पांडव जिंकले.

समानार्थी : विजयी होणे

४. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : एखाद्याचे प्रेम, शाबासकी संपादन करणे.

उदाहरणे : स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाने सगळ्यांचे मन जिंकले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के प्यार, शाबाशी आदि का अधिकारी होना।

स्वामी विवेकानंद ने अपने भाषण से सबका दिल जीत लिया।
जीतना
५. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.

उदाहरणे : सेनेने किल्ला ताब्यात घेतला.

समानार्थी : अधिकाराखाली घेणे, घेणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे, मिळविणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.