पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जिजी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जिजी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : वयाने मोठी असलेली बहीण.

उदाहरणे : माझी ताई सर्वांची फार काळजी घेते

समानार्थी : अक्का, ताई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बहन जो उम्र में बड़ी हो।

मेरी बड़ी बहन अध्यापिका हैं।
अग्रजा, अत्तिका, आपा, जीजी, दीदी, बड़ी बहन

An older sister.

big sister

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.