पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जिवाभावाचा मित्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : खूप जवळचा मित्र.

उदाहरणे : जिवलग मित्राची परीक्षा संकटाच्या वेळीच होते

समानार्थी : जिवलग मित्र, जीवश्चकंठश्च मित्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मित्र जिससे बहुत ही घनिष्ठता हो या जिससे अत्यधिक लगाव हो।

घनिष्ठ मित्र की पहचान विपत्ति में ही होती है।
अंतरंग, अज़ीज़, अजीज, अन्तरङ्ग, अभिन्न मित्र, इष्ट-मित्र, घनिष्ठ मित्र, जिगरी दोस्त, जिगरी यार, पक्का दोस्त, हम-दम, हमदम

A close friend who accompanies his buddies in their activities.

brother, buddy, chum, crony, pal, sidekick

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.