पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जुना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जुना   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / वेळदर्शक

अर्थ : खूप काळापूर्वीचा किंवा निर्माण करून बराच काळ झाला आहे असा.

उदाहरणे : ह्या संग्रहालयात खूप प्राचीन वस्तूंचा संग्रह आहे.
त्याच्या भाषेत बरेच आर्ष प्रयोग येतात

समानार्थी : आर्ष, चिरंतर, जुनाट, पुरातन, प्राचीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे हुए या बने बहुत दिन हो गये हों।

इस संग्रहालय में बहुत सारी प्राचीन वस्तुओं का संग्रह है।
प्राचीन काल में भारत विश्व शिक्षा का केन्द्र था।
आदिकालीन, आदिम, कदीम, चिरंतन, पुराकालीन, पुरातन, पुराना, प्राक्कालीन, प्राचीन, प्राच्य

Very old.

An ancient mariner.
ancient
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : फार दिवस वापरलेला.

उदाहरणे : त्याने जुने कपडे बोहारणीला दिले.

समानार्थी : जुनापाना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(कपड़ा आदि) बहुत समय तक या बहुत बार उपयोग किया हुआ।

उसने पुराने कपड़े भिखारी को दिए।
पुराना
३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : काळाच्या दृष्टीने आधीचा.

उदाहरणे : पूर्वीची मुंबई व आत्ताची मुंबई ह्यांत निश्चित फरक आहे.

समानार्थी : अगोदरचा, आदिल, आधीचा, पहिला, पूर्वीचा, मागचा, मूळचा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.