पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जेय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जेय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जिंकण्यासारखा वा जिंकता येईल असा.

उदाहरणे : हा किल्ला सहज जिंकण्याजोगा नाही.

समानार्थी : जिंकण्याजोगा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीतने योग्य या जिसे जीता जा सके।

दुष्ट भी प्रेम द्वारा जेय है।
पराक्रमी जेय राज्यों पर हमला कर उसे अपने अधीन कर लेते हैं।
जय योग्य, जित्य, जेय, पराजेय, हार्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.