पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जेवण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जेवण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ.

उदाहरणे : जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात

समानार्थी : अन्न, भोज, भोजन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दिन में प्रायः दो बार नियत समय पर लिया जाने वाला संपूर्ण आहार।

माँ भोजन तैयार करके पिताजी का इंतजार कर रही हैं।
वह ठाकुर जी को भोग लगाने के बाद भोजन ग्रहण करता है।
रसोई तैयार है।
अन्न, अशन, असन, आहर, आहार, खाना, जेवन, ज्योनार, डाइट, भोजन, रसोई, रोटी

The food served and eaten at one time.

meal, repast
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : अन्न भक्षण करण्याचा व्यापार.

उदाहरणे : जेवण झाल्यावर तो अभ्यासाला बसला

समानार्थी : भोजन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खाना खाने की क्रिया।

भोजन समाप्त करके वह विश्राम करने चला गया।
अन्न ग्रहण, अशन, भोजन, भोजन कर्म
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अन्न शिजवण्याची क्रिया.

उदाहरणे : काल माझा स्वयंपाक लवकर झाला होता

समानार्थी : स्वयंपाक, स्वयंपाकपाणी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.