पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जोडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जोडा   नाम

१. नाम / भाग

अर्थ : विवाहित स्त्री व पुरूषाची जोडी.

उदाहरणे : त्याने दहा जोडप्यांना साडी व धोतर दिले

समानार्थी : जोडपे, तंपती, दंपति, दंपत्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Two people who are married to each other.

His second marriage was happier than the first.
A married couple without love.
man and wife, marriage, married couple
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात पाय पूर्ण झाकला जातो असे पादत्राण.

उदाहरणे : जोडे बाहेर काढून ठेवा.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुरक्षा की दृष्टि से पैरों में पहनी जाने वाली चमड़े आदि की बनी वह वस्तु जो पूरी तरह से उँगलियों को ढँके रहती है।

आप बरसात में कपड़े के जूते न पहनें।
उपानह, जूता, पदत्राण, पादत्राण, पापोश

Footwear shaped to fit the foot (below the ankle) with a flexible upper of leather or plastic and a sole and heel of heavier material.

shoe
३. नाम / समूह

अर्थ : नर मादीचे जोडपे.

उदाहरणे : पारध्याने हंसाच्या जोडीतील एका हंसाला मारले.

समानार्थी : जोडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नर और मादा का युग्म।

बहेलिये ने क्रौंच पक्षी के जोड़े में से एक को मार दिया।
जुगल, जोट, जोड़, जोड़ा, जोड़ी, मिथुन, यमल, युग, युगम, युगल, युग्म

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.