अर्थ : एखाद्याच्या दृष्टीने दुसर्यापेक्षा अधिक प्रबळ किंवा सशक्त.
उदाहरणे :
विपक्षाचे जोरदार उत्तर ऐकून ते गप्प झाले.
दोन्ही चित्रपटांमध्ये तगडी टक्कर चालू आहे.
समानार्थी : तगडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : खूप जोर असलेला.
उदाहरणे :
एवढयात पाण्याच्या जोरदार सरी कोसळल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आवेश असलेले.
उदाहरणे :
त्याने दमदार भाषण केले.
समानार्थी : अवसानयुक्त, आवेशपूर्ण, आवेशयुक्त, जोमदार, दमदार, भावनाप्रधान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Fraught with great emotion.
An atmosphere charged with excitement.Having or expressing strong emotions.
passionate